“स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून व्यक्ती आहे” – न्यायाधीश स्वाती पाटील

सिंधुदुर्गनगरीत ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ २०१३’ विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जनजागृती कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जोवर आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानतेची कल्पना पूर्णपणे रुजत नाही. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून ती व्यक्ती आहे याचे भान समाजाला येत नाही तोवर…








