आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांची तालुका स्तरीय मैदानी यशस्वी घौडदौड

प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचा करण्यात आला विशेष सत्कार व अभिनंदन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण येथील कै.प्र.ल.पाटील आर्टस कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशस्वी घोडदौडची खारेपाटण शिक्षण संस्था व शाळेने…

खारेपाटण जुनियर कॉलेज येथे वन्यजीव सप्ताह संपन्न

वनविभाग सावंतवाडी व वनपरिक्षेत्र कणकवली यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र कणकवली तसेच सर्पमित्र संघटना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने वन्य जीव सप्ताह निमित्त खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे वन्यजीव रक्षण व सापांच्या विविध…

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात…

पळसंब शाळा नं. १ च्या शिक्षिका अपूर्वा पवार कृतज्ञता सोहळा संपन्न….!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब शाळा न. 1 च्या शिक्षिका अपूर्वा अमित पवार यांची शासनाच्या नियमानुसार बदली निरोम येथे झाल्यानंतर त्यांचा कृतज्ञता सोहळा 8 ऑक्टोबर 2025 रोजी पळसंब शाळा न. 1 येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. त्यावेळी व्यासपिठावर केंद्रप्रमुख देऊ…

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांनी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. नुकतीच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड झाली.…

फाेंडाघाट येथील वसंत रेवडेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हवेलीनगर येथील ज्येष्ठ शिक्षक वसंत शंकर रेवडेकर (वय 98) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. फोंडाघाट पंचक्रोशीत “रेवडेकर गुरुजी” म्हणून ओळख असलेले हे ज्येष्ठ शिक्षक आपल्या कडक शिस्ती, निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे सर्वांच्या मनात “काका” या नावाने प्रसिद्ध होते.…

भुईबावडा ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांचे रक्तदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत भुईबावडा ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच बाजीराव मोरे ,माजी उपसभापती भालचंद्र साठे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिपकभाई पांचाळ, राजेंद्र मोरे, आकोबा मोरे, माजी चेअरमन मनोहर मोरे, रमेश मोरे,…

राजन चिके यांची देवगड अर्बन बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड अर्बन बँकेच्या संचालकपदी फोंडाघाट येथील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा सहकार क्षेत्रातील अनुभवी असलेले राजन चिके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. देवगड अर्बन बँकेच्या रिक्त संचालकपदाच्या नियुक्तीसाठी देवगड अर्बन बँकेच्या देवगड येथील प्रधान कार्यालयात…

उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे – अर्पिता मुंबरकर

नशाबंदी मंडळामार्फत युवा वर्गाशी व्यसनमुक्तीवर संवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात नशाबंदी मंडळाच्या अर्पिता मुंबरकर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले…

error: Content is protected !!