वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत भुईबावडा ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच बाजीराव मोरे ,माजी उपसभापती भालचंद्र साठे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिपकभाई पांचाळ, राजेंद्र मोरे, आकोबा मोरे, माजी चेअरमन मनोहर मोरे, रमेश मोरे, चंद्रकांत मोरे, केशव देसाई,ओमकार साठे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी चे सदस्य दिपक पावले, कृणाल मोरे, ग्रामपंचायत अधिकारी दिपक केतकर ग्रामपंचायत सदस्य श्रेया मोरे,कल्यानी देसाई ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग तसेच भुईबावडा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
रक्त संकलन विभाग सिंधुदुर्ग नगरी ओरस व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे अध्यक्ष राजेश पडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी सर्व रक्तदात्याचे व गावातील ग्रामस्थांचे आभार मानले.चायत सदस्य श्रेया मोरे,कल्यानी देसाई ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग तसेच भुईबावडा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते










