गगनबावडा पाचल मार्गे परळ एस. टी. बस 15 ऑक्टोबर पासून सुरु

वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने गगनबावडा आगाराची गगनबावडा ते परळ ही एस. टी. बस दिनांक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहे. याचे आगाऊ आरक्षण एस. टी. च्या एमएसआरटीसी ॲप वरून प्रवाशांना करता येणार आहे.…








