आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच

१ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रतिनिधींचे ठराव; डिसेंबरमध्ये संपणार विद्यमान संचालक मंडळाची मुदत ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च आर्थिक संस्था असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी…

बांदा मराठा समाज अध्यक्षपदी परीमल सावंत तर सचिवपदी सिताराम गावडे यांची निवड

उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये यांची निवड बांदा (प्रतिनिधी) : बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परीमल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य शामसुंदर चव्हाण,…

अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते विद्यार्थी साहित्य महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण

स्वराज प्रबोधिनी खानापूर पुरस्कृत उपक्रम सांगली (प्रतिनिधी) : स्वराज प्रबोधिनी खानापूर पुरस्कृत विद्यार्थी साहित्य महोत्सव २०२६ च्या बोधचिन्हाचे अनावरण सांगली येथे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते, नाटककार व दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते राजमती कन्या महाविद्यालय सांगली येथे संपन्न झाले.…

नारूर येथे संविधान मूल्यांवर आधारित बालमेळावा उत्साहात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : नारूर ग्रामपंचायत आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी नारूर येथे संविधान मूल्यांवर आधारित बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बालकांमध्ये संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मूल्यांची रुजवणूक करणे, मुलांना…

तरंदळे गावच्या महिलांची स्वारी, देवदर्शन वारी!

कै. न्हानू सावंत व कै. सुहासिनी सावंत यांच्या स्मरणार्थ देवदर्शन यात्रेचे आयोजन; ४० महिला भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : श्रद्धा, भक्ती आणि आपुलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या देवदर्शन यात्रेत तरंदळे गावातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. न्हानू…

आधुनिक पद्धतीने बंदिस्त खेकडा संवर्धनाचे पडेलमध्ये प्रशिक्षण

देवगड (प्रतिनिधी) : कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे बंदिस्त खेकडा संवर्धनाबाबत एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पडेल येथे १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता पार पडेल. डॉ.…

कुणकेश्वरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

उद्योजक राहुल शेवाळे यांनी सपत्नीक केली पूजा; आज मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजा देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तिसऱ्या श्रावण सोमवारी पुणे येथील उद्योजक राहुल शेवाळे यांनी सपत्नीक कुणकेश्वराची विधिवत पूजा-अभिषेक…

विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ येथे मोफत शालेय साहित्य व दप्तर वाटप संपन्न; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय दप्तर, वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. दिलावर इसफ यांच्या माध्यमातून राजेश नवाळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य…

मिठमुंबरी बीचवरील फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्या : नितेश राणे ४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांना प्रथम पारितोषिक देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिशिंग टूर्नामेंटमुळे…

पालकमंत्री नितेश राणेंनी केले सरोज परब कुटुंबियांचे सांत्वन

मालवण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा सरोज परब यांचे दुःखद निधन झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी मसूरे मर्डे येथे रविवारी सायंकाळी शिवाजी परब कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ. सरोज शिवाजी परब यांचे…

error: Content is protected !!