आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत अ.सा.सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडेचे वर्चस्व

भालाफेक व गोळाफेक वेलांकिनी‌ अटकेकर, थाळीफेक भाविका गुरव‌ तर ३००० मिटर चालणे स्पर्धेत शर्वरी यादव तालुक्यात प्रथम वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग यांचे मार्फत आयोजित तालुकास्तरीय मैदानी…

“एक दिवस स्वराज्याच्या राखणदारासाठी” उपक्रमांतर्गत खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याची करण्यात आली साफसफाई

किल्ले संवर्धन समिती व मावळे आम्ही स्वराज्याचे टीम चा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खारेपाटण येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिर डोंगरावर व तिथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची व तेथील परिसराची नुकताच झालेल्या दसऱ्याच्या कार्यक्रमानंतर लगेच दोन दिवसात रविवार दि.५ ऑक्टोंबर २०२५…

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव कणकवली तालुकास्तरीय महोत्सवात कासार्डे विद्यालय अव्वल : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव मध्ये कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्हायरस बॅक्टेरिया या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या संघाची निवड कुडाळ येथे होणाऱ्या…

कुणकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विशेष प्रयत्नाने २२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी १० ते…

सावंतवाडी भाजी मार्केट परिसरात मटका व्यवहारावर पोलिसांची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी बाजारपेठेतील भाजी मार्केटजवळ कल्याण नावाच्या मटक्याचे आकडे स्वीकारताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी विजय बाबाजी चव्हाण (वय 66, रा. उभा बाजार, सावंतवाडी) आणि अक्षय सावंत (रा. कोलगाव) या दोघांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल…

कुरंगवणे-बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे खारेपाटण प्रा.आ. केंद्र व शेर्पे उपकेंद्रास औषध वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण व उपकेंद्र शेर्पे यांना अत्यावश्यक असणारे औषधांचे वाटप माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे करण्यात…

वन्यजीव सप्ताहनिमित्त वनविभागाच्या वतीने सायकल रॅली

कुडाळ, सावंतवाडी वनपरिक्षेत्र च्या वतीने पर्यावरणपूरक जीवनशैली, वन्यजीव जनजागृती संदेश कुडाळ (प्रतिनिधी) : दिनांक 5 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह 2025 निम्मित वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवा विषयी जनजागृती व पर्यावरण पूरक जीवनशैली विषयी चा संदेश…

एक्साईज सिंधुदुर्ग भरारी पथकाची अवैध दारूवर मोठी कारवाई

दोन चारचाकींसह १६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांधी सप्ताहानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी कायद्याअंतर्गत सुरू केलेल्या विशेष मोहिमेत भरारी पथक सिंधुदुर्गने मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर कारवाई करत…

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व प्रा. आ. केंद्र फणसगाव यांच्या वतीने पोंभुर्ले येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

एकूण ९७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव या गावी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव आणि ग्रामपंचायत कार्यालय फणसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर ग्रामपंचायत कार्यालय पोंभुर्ले येथे…

कामत ग्रुप ऑफ बिल्डर्सतर्फे खारेपाटण प्रशालेतील १५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कामत ग्रुप ऑफ बिल्डर्स कणकवली यांच्या वतीने नुकतेच खारेपाटण हायस्कूल मधील एकूण १५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांच्या शुभहस्ते शाळेत करण्यात आले. कामत बिल्डर्स यांच्या या उपक्रमामुळे…

error: Content is protected !!