आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त ‘अनंतरंग’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे कार्यक्रम फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे ‘अनंतरंग’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन. हा कार्यक्रम मराठी भाषेच्या अभिजाततेचा गौरव…

मत्स्यपालन व्यवसायामध्ये तरुणांना संधी – डॉ. मनोज घुगुसकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : मत्स्यपालन व्यवसाय हा तरुणांना आर्थिक समृद्धी देणारा व्यवसाय आहे. शोभिवंत मत्स्यपालन, खेकडा पालन, तसेच रोहू कटला व मिनरल या भारतीय माशांचे पालन केल्यास मार्केटमध्ये याला मोठी मागणी आहे. याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन तरुणांनी या व्यवसायाकडे वळावे, असे…

कलमठमध्ये भव्य नरकासूर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठ येथे संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रथम बक्षीस ₹४००० व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस ₹३००० व…

प्राथमिक शिक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल ओझरम सेवा मंडळाचा गोपुरी आश्रमातर्फे सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम सेवा मंडळ, मुंबई या संस्थेने ओझरम पूर्ण प्राथमिक शाळा क्र. ०१ च्या प्रगतीसाठी केलेल्या कामगिरीबद्दल गोपुरी आश्रमाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सध्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेतही या शाळेत मोफत स्कूलबस सेवा, वसतिगृह, ग्रामस्थांची दक्षता…

कोल्हापूरच्या विकासासाठी मिशन मोडवर काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

रस्त्यांचा दर्जा तपासणार; गुणवत्तेशी तडजोड नाही! कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येत्या आठ दिवसांत मिशन मोडवर कार्यसूची तयार करून काम करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, त्यांची गुणवत्ता आणि…

कोल्हापूरात रंगला अभिजात मराठी भाषेचा वर्धापन दिन

दसरा चौक ते महाद्वार पर्यंत भव्य शोभायात्रा: विविध चित्ररथ व कलांतून मराठी संस्कृतीचे दर्शन कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध चित्ररथ… विविध पारंपरिक वेशभूषा… युगपुरुष छत्रपती शिवरायांचा घोड्यावरील राजेशाही थाट… विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके…. ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली…

जिल्ह्यात महिलांच्या उत्फूर्त सहभागामुळे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला गती

आज अखेर 1 लाख 94 हजार महिलांच्या आरोग्य तपासण्या पूर्ण कोल्हापूर (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वस्थ नारी, सशक्त परिवार राष्ट्रीय अभियान कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.…

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न

शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा…

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी ‘वीरांगना वेशभूषा स्पर्धा’ संपन्न

कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम मिताली मसुरकर तर खुल्या गटात प्रथम मिताली कोरगांवकर आचरा (प्रतिनिधी) : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५…

विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार – नेहा मोरे

जि.प. शाळा आशिये येथे बदलीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न कणकवली,3 ऑक्टोबर (प्रतिनिधी)=जि.प. शाळा आशिये येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका नेहा मोरे यांची बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ शाळेत आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेला आक्रंदून भावना व्यक्त केल्या,…

error: Content is protected !!