विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे – अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असून योग्य नियोजन व अचूक मार्गदर्शन घेतल्यास यश…








