चक्रीवादळात निवजे गावाचे मोठे नुकसान

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी नुकसानीची केली पाहणी ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळामुळे निवजे गावातील प्रसाद नामनाईक यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजू राऊळ यांच्या गुरांचा गोठा व अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर…








