आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा…

आई भवानीच्या प्रांगणातील आशीर्वाद ऊर्जा देणारा – कुमार नाडकर्णी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्रीभवानी आईच्या प्रांगणात नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या “नवदुर्गा युवा मंडळ” कडून फोंडाघाटचे ज्येष्ठ पत्रकार कुमार नाडकर्णी उभयतांचा श्रीफळ, शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ललिता पंचमीच्या शुभदिनी श्रीमाऊलीच्या…

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या संतधर पावसामुळे करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रनेने तातडीने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. करूळ घाटातील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. वैभववाडी…

कामळेवीर गावात दिवसाढवळ्या घरफोडी; रोख रक्कम, कॅमेरा व मौल्यवान वस्तू लंपास

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील कामळेवीर येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरफोडीची घटना उघडकीस आली. गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, कॅमेरा आणि अन्य वस्तू लंपास केल्या. माणगाव येथे…

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार कोकण उत्पादित ४० स्टॉलचे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन कुडाळ (प्रतिनिधी) : “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वाकांक्षी उपक्रम आहे.…

कुडाळमध्ये ट्रॅक्टर अपघात – दोन गंभीर जखमी

कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीत लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना अचानक चालकाचा ट्रॅक्टरवरील…

लहानपणापासूनच मुलांना झाडे, वनस्पती आणि पक्ष्यांशी जोडले पाहिजे

नागरिक विज्ञानाच्या भूमिकेवर प्रशिक्षण कार्यक्रम मालवण (प्रतिनिधी) : सेंट्रल अकादमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसचे प्राचार्य ई. विक्रम म्हणाले की, मोबाईल फोनसह तांत्रिक घटकांमुळे मुले हळूहळू निसर्गापासून दूर जात आहेत. जर आपल्याला पर्यावरण वाचवायचे असेल तर लहानपणापासूनच मुलांना निसर्ग, वनस्पती आणि…

कणकवलीत हिंदी सक्तीविरोधात जनजागरण मोहिम

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात सिंधुदुर्गात जनजागरण कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता पहिलीपासून (तिसऱ्या भाषेच्या) हिंदी सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण मोहिम हाती घेतलेली आहे. या सक्तीच्याविरोधात लोकांना जागृत…

हापकीडो मार्शल आर्ट क्रीडा प्रकार स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरावर नेत्रदीपक यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो. खारेपाटण हायस्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या या जिल्हास्तरावरील स्पर्धेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.…

दुर्गामाता दौडीसाठी वेंगुर्ल्यात उत्साहाचे वातावरण

२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री रामेश्वर मंदिरापासून होणार शुभारंभ वेंगुर्ला (प्रतिनिधी) : नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकात्मतेचा जागर संदेश देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वेंगुर्ला व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने भव्य दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड उद्या २७…

error: Content is protected !!