दुर्मिळ “रामसेतू शिलेचे” दर्शन आता सावंतवाडीत घेता येणार…

निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण; २९ तारखेला “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” कार्यक्रम… सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरात सिंधुदुर्गात प्रथमच भाविकांना कायमस्वरूपी दर्शनासाठी दुर्मिळ मानली जाणारी “रामसेतू शिला” उपलब्ध होणार आहे. या रामशिलेचे लोकार्पण गुरुवार, २९ ऑक्टोबरला सायंकाळी ७…







