कोंडुरेत बिबट्याची दहशत; चारजण जखमी

बिबट्याला जेरबंद करायची भयग्रस्त ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड येथील प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपला भक्ष्य करण्यासाठी बिबट्या आला होता. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला कोणाचीतरी चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या दिसला. यावेळी…








