आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लोकप्रतिनिधींना अपमानास वागणूक सरपंच संघटना आक्रमक

बांदा (प्रतिनिधी) : मर्डर करून या!” असे धक्कादायक आणि बेजबाबदार वक्तव्य बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज झाजूर्णे यांनी केल्याचा आरोप करत, सिंधुदुर्ग सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा पोलीस ठाण्यावर आज सकाळी जोरदार धडक दिली. “कायदा व सुव्यवस्था राखणारे अधिकारीच जर गुन्‍ह्याला…

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे;नैतिकता असेल तर राजीनामा द्या

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हानं कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. नाहीतर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंती कणकवली भाजपा च्या वतीने साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : आज ३१ मे २०२६ रोजी खा. नारायण राणे यांच्या संपर्क कार्यलयात कणकवली भाजपा शहर मंडल च्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांची ३०१ वी जयंती “प्रतीमा पुजन” करून साजरी केली. यावेळी मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, अण्णा कोदे, सर्वेश…

बांद्यात भाजपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने बांदा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा व जीवनगाथेचा गौरव करण्यात आला. सन २०२६ हे…

भ्रष्टाचार मुक्त, गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये – मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी कणकवली…

सर्वसामान्यांच्या हृदयातील तहसिलदार आर. जे. पवार

तहसिलदार आर. जे. पवारांवर विशेष लेख कणकवली (प्रतिनिधी) : शासन सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शांत स्वभाव आणि जनसामान्यांविषयी असलेली आत्मीयता या गुणांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे तहसिलदार आर. जे. पवार हे आज ३१ मे २०२६ रोजी प्रदीर्घ आणि यशस्वी…

मडूरा सोसायटीचे संचालक दत्ताराम (आजो) परब काळाच्या पडद्याआड

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – रेडकरवाडी येथील दत्ताराम (आजो) महादेव परब (५२) यांचे शुक्रवारी रात्री बांबोळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मडूरा सोसायटीचे ते विद्यमान संचालक होते. मडूरा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेचे ते संचालक होते. मडूरा श्री देवी माऊली नवरात्रौत्सव…

देवगडात चक्क गांजा लागवड

पोलिसांनी आवळली गचांडी ; एन. डी. पी. एस नुसार गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गांजा लागवडीविरोधातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात असून, देवगड पोलिसांनी कोटकामते येथील आडीवरेवाडीत धडक कारवाई करत ४९ हजार रुपये किमतीची २३…

फेक नॅरेटिव्हचा बळी”

सत्य शोधण्याचा एक जिवंत प्रवास… मन ढवळून काढणारा नाट्यप्रयोग आचरेकर प्रतिष्ठान मध्ये 31 मे रोजी सायं. 7 वाजता कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या काळात प्रत्येक मोबाईलमध्ये बातम्या आहेत, पण प्रत्येक बातमी खरीच असते का? अफवा, अर्धसत्य आणि फेक नॅरेटिव्ह हळूहळू आपल्या…

विजवितरणची मान्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करा

फोंडाघाट विभागाचा जि. प. सदस्य राजन चिकेनी घेतला आढावा ट्री कटिंगसह अन्य दक्षता घेण्याच्या केल्या सूचना फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील विजवीतरण ची सर्व प्रलंबित कामे पावसाळ्याआधी पूर्ण करावीत. वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व ट्री कटिंग तसेच अन्य…

error: Content is protected !!