धरणाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी शेतीतून समृद्धी आणावी- तहसीलदार सूर्यकांत पाटील

पंचायत समिती, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत करूळ यांमार्फत करूळ येथे कृषी मेळाव्याचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्याचे जीवनमान, आर्थिकस्तर उंचावायचे असेल तर शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन आला पाहिजे. शेतीतून आपली गरज भागवून त्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे. यासाठी योग्य नियोजन करून शेती केली…








