माधवबाग कणकवली आयोजित

संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म

हृदयरोग । मधुमेह । कोलेस्ट्रॉल । ब्लड प्रेशर (असणाऱ्या रुग्णांसाठी)
₹1500 चे पंचकर्म फक्त ₹ 799 मध्ये

दि. 1 जुलै ते 31 जुलै 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6.00 पर्यंत

कोणासाठी ?
दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सुज तसेच हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, ब्लडप्रेशर, अँजिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी बायपास चा सल्ला मिळालेल्या रुग्णांसाठी

संपूर्ण हृदय शुद्धीकरणाचे फायदे खालीलप्रमाणे
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मांसपेशींचा रक्तपुरवठा कमी होवून हृदय कमकुवत होते. अशा कमकुवत झालेल्या हृदयाला पुन्हा बळकट करण्यासाठी व हृदयाची व्यायाम कार्यक्षमता वाढवून हृदयाला मिळणारा रक्त पुरवठा सुधारण्यास या थेरिपीचा अतिशय चांगला उपयोग होतो.

मधुमेहींसाठी Hba1c व ईसीजी तपासणी शिबीर 1350 ची तपासणी फक्त 299 मध्ये

Hba1c,इसीजी ,हार्ट रेट,बीपी,हाईट वेट, एस. पी .ओ 2, बॉडी मास इंडेक्स (BMI), वैद्यकीय सल्ला

नावनोंदणी

  • माधवबाग कणकवली संपर्क 9373183888 श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, (सोमवार बंद)
error: Content is protected !!