रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेशजी घाटवळ यांचे कडून रोटरी क्लब खारेपाटण यांना 21 हजार रुपये ची देणगी जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटणला रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन राजेशजी घाटवळ यांनी नुकतीच रुपये २१००० /- ची देणगी जाहीर केली असून वेंगुर्ले येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ…








