आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उच्च शिक्षणाने स्वतः सोबतच समाजाचे नाव उज्ज्वल करा – उद्योजक राजेश सापळे

कणकवली वैश्य समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव भविष्यात समाजाला विसरु नका- महेंद्र मुरकर कणकवली (प्रतिनिधी) : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धक बनले पाहिजे आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन मोठे झालात तर तुमचे नाव समाजात अभिमानाने…

‘ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

कोल्हापूरच्या तीन पत्रकारांना राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या वतीने सन 2019 ते 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 2023 साठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र उत्कृष्ट कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दादा कुडतरकर यांचा वैश्य समाजाच्या वतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने कोकण विभागीय उत्कृष्ट कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार सीताराम उर्फ दादा कुडतरकर याना अलीकडेच प्राप्त झाला. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दादा कुडतरकर यांचा वैश्य समाज कणकवलीच्या वतीने कणकवली येथे सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष महेंद्र…

जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन : विष्णू मोंडकरभाजपा तालुका अध्यक्ष मालवण

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला असून देशविदेशातुन दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच, तारकर्ली, देवबाग, भोगवे समुद्रकीनारी तसेच कर्ली खाडी याभागात स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा पर्यटनाचा आस्वाद घेतात…

शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील अनेक शिक्षकांचा शिक्षक भारती मध्ये जाहीर प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचा रविवारी शिक्षक मेळावा जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील ११० पेक्षा जास्त शिक्षकांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह शिक्षक भारती मध्ये प्रवेश केला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प.…

खारेपाटण येथे रोटरी क्लब च्या कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण क्लब – आय डी क्रमांक २२६७३९ याची नुकतीच खारेपाटण शहरात स्थापना झाली असून या क्लब चे काम अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या शाखा कार्यालयाचे उद्घघाटन नुकतेच खारेपाटण गावचे माजी सरपंच…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शारंगधर देशमुख यांच्यासोबत 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेत असलेला शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. शारंगधर देशमुख यांच्यासोबत 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यामध्ये काँग्रेस, ताराराणी आघाडीमधील माजी नगरसेवक आणि…

जिल्ह्यातील 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक  डॉ दहिकर यांनी काढले आदेश पीआय अतुल जाधव यांची कणकवलीत, पीआय मारुती जगताप यांची मालवण, पीआय प्रवीण कोल्हे यांची एलसीबी ला बदली ओरोस :(प्रतिनिधी):  सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी जिल्ह्यातील 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश 24…

पळसंब मध्ये आढळला मास्कड बुबी

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावठणवाडी येथील स्नेहलता सतिश परब याना वहाळा लगत सापडून आलेला पक्षी हा मास्कड बुबी असल्याची माहिती आचरा येथील पक्षीमित्र डॉ. मगदूम यांनी स्पस्ट केले. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी वनविभागाला संपर्क साधल्या नंतर त्याला अधिक सुरक्षित…

दिवसाढवळ्या केली घरफोडी ;सोने समजून बेंटेक्स दागिने, पितळेची कृष्णमूर्ती चोरली

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव मधील मांगरवाडी येथील श्रीगणेश श्रीधर जाधव यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. चोरट्याने घरातील ब्लेंटेक्सचे दागिने, माईक, पितळेची कृष्णमूर्ती आदी मिळून ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. ही चोरी सोमवार २३ जून रोजी सायंकाळी सहा…

error: Content is protected !!