आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आधुनिक तंत्रज्ञानातून शेतकऱ्याला सजग करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून सक्षम करणे हेच या कार्याचे अंतिम लक्ष्य

दापोलीच्या कृषी संजीवनी गटाचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक, मार्गदर्शन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह शेतीच्या कामांनी जोर घेतला आहे. यादरम्याने कृषि महाविद्यालय, दापोलीच्या ‘ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत लोरे नं १ येथे आलेल्या ‘कृषिसंजीवनी’ गटाने शेतकऱ्यांपर्यंत सुधारीत तंत्रज्ञान…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आंबा कलम रोपाचे शेतकऱ्यांना वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने भाजप खारेपाटण विभागाच्या वतीने दि.२३ जून रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे केक कापून साजरा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा बेळणे खुर्द येथे फळ वाटप

बेळणे खुर्द सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या माध्यमातून फळ वाटप कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळणे खुर्द सरपंच अविनाश राजाराम गिरकर यांच्या माध्यमातून शाळा बेळणे खुर्द येथे फळ…

देवगड तालुक्यामध्ये सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे सांडवे गावाला फटका

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्याला सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या वादळी वाऱ्यांचा फटका सांडवे गावाला बसला. तेथील एका घराच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी पहाटे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नाटळ- सांगवे विभागात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दिवसभर नाटळ- सांगवे विभागात संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नाटळ जि. प.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांना माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व संजना सावंत यांच्या सौजण्याने मोफत खत वाटप भिरवंडे गावचे माजी सरपंच फ्रान्सीस उर्फ बाबन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

भाजपचे उपाध्यक्ष गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्या माध्यमातून वह्या वाटप कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दारिस्ते येथील पूर्ण प्रार्थमिक शाळा दारिस्ते नं १ व शाळा नं ३ मधील…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही…

मंत्री नितेश राणेंची भारतभरात क्रेझ ; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड ब्युरो न्यूज (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त द्विटरवर सुरू झालेला #HBDniteshrane हा द्विटर हॅशटॅग देशभरात टॉप ५ मध्ये ट्रेंड झाला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने…

जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी क्रीडा संकुले दर्जेदार बनवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करा कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुले अद्ययावत आणि दर्जेदार बनवा, त्याचबरोबर नवीन बांधकामे करताना क्रीडा वास्तुविशारद नेमून…

error: Content is protected !!