शंकर विलास सरनाईक याचे गणित प्रज्ञा परीक्षेत यश

चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे येथील इयत्ता पाचवीतील कु. शंकर विलास सरनाईक याने गणित प्रज्ञा परीक्षा उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश मिळवले आहे. शंकर सरनाईक याची गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर कॅटेगरी प्रमाणपत्र धारक म्हणून निवड झाली आहे. त्याच्या…







