आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नापणे कोकाटे वाडी येथे घरावर झाड वृद्ध महिलेचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : नापणे कोकाटेवाडी येथील अंजली अनंत खाडये या वृद्ध महिलेच्या राहत्या घरावर झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी अंजली खाडये या शेजाऱ्यांकडे गेल्यामुळे अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महाविद्यालयाचे…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर

भाजपा फोंडाघाट विभागाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढीदिवसाचे औचित्य साधून भाजपा फोंडाघाट विभागाच्या वतीने रविवार 22 जून रोजी  सकाळी 9 : 30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात…

युवा संदेश प्रतिष्ठान चा गुणवंत विध्यार्थ्यांचा  सत्कार व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न  

जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार – संजना सावंत   कणकवली (प्रतिनिधी) : विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त चांगल शिक्षण कसे घेता येईल याकडे आत्तापासूनच पहावें जेणेकरून पुढील शिक्षण साठी उपयोग होईल असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ चे सरचिटणीस शिवाजी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली : मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे…

“त्या ” वॅगणार मालक शिक्षकावर गुन्हा का दाखल नाही ?

शासनाची करचुकवेगिरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला पाठीशी का घातले जातेय ? कणकवली (प्रतिनिधी) : भारतात सर्वात जास्त खाजगी वाहन खरेदी केली जाते. आणि या खाजगी वाहनांची आरटीओ कडे होणाऱ्या नोंदणीतून राज्य आणि केंद्र सरकारला कर रुपात महसूल मिळतो. मात्र आरटीओ कडे…

कासार्डे माध्यमिक विद्यालयात योगाच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी जागतिक योग दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ११ वा  जागतिक योग दिन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार योग प्रात्यक्षिके सादर करून साजरा करण्यात आला . याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक एस.व्ही. राणे ,क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व योग शिक्षिका…

वैभववाडी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महाविद्यालयाचे…

भाजपा किसान मोर्चाच्या पाठपुराव्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुर

भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ अपघातग्रस्त विमाधारक शेतकरी / वारसदार यांचे मंजुर प्रस्तावांना ६८ लाख रुपये निधीची तरतूद ओरोस (प्रतिनिधी) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी…

राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळवलेल्या आजगांवकर पिता – पुत्राचा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने (MRA) वरळी मुंबई येथे दि. ५ जून ते ९ जून दरम्यान पार पडलेल्या 25 व्या कॅप्टन एस. जे. इझेकियन स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर व…

error: Content is protected !!