आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कलमठ मधील घरफोडी करणारा हिस्ट्री सीटर चोर पोलिसांच्या जाळ्यात

एलसीबी आणि कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी अथक मेहनतीने गोकर्ण कर्नाटक येथे आवळल्या मुसक्या सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरणारा सराईत चोरटा सचिन राजू…

व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन

गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव कणकवली (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट,डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक,…

फोंडाघाटात दोन ट्रकची समाेरासमोर धडक

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात एका ट्रकचा चालक व दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याबाबतची खबर आकाश सरदार कांबळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार ओंकार शिवानंद उदगट्टी (2१, रा. शिरगाव…

कसाल बौद्धवाडीला समस्यांचा विळखा!

समाजमंदिर मोडकळीस : कसाल बौद्ध विकास मंडळाने वेधले ग्रामपंचायीचे लक्ष मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कसाल गावातील बौद्धवाडीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असून विकासाच्या वाटेवर येण्यासाठी कसाल बौद्ध विकास मंडळ, मुंबई आणि गाव…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सफाई कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य व मिठाई वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी शाखेच्यावतीने वैभववाडी शहरातील सफाई कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य व मिठाई देऊन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे कणकवली विधानसभा प्रमुख सचिन तावडे तालुकाध्यक्ष महेश…

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात 26 जून पर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे…

पालकमंत्री नितेश राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून भजनी कलाकारांचे प्रश्न शासन दरबारी साेडविणार

जिल्ह्यातील भजनीबुवा मेळाव्यात संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनीबुवांचा भव्य मेळावा नुकताच कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या…

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज शेलार याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी सरचिटणीस रोहिदास नकाशे, संस्था पदाधिकारी सुभाष पाताडे, दिलीप शेलार,लक्ष्मण…

दाभोली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली, सुदैवाने त्या वेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : काल रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प झाली होती. वेंगुर्ले गुड मॉर्निंग…

फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी मागणी…

error: Content is protected !!