राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी तालुका अध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाधव यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे. भालचंद्र जाधव हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी…







