जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्मशानभूमी परिसर विविध प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध आणि सुशोभित व्हावा त्याचबरोबर झाडांची पुरेशी सावली व्हावी यासाठी तळेरे ग्रामपंचायतीने विशेष पुढाकार घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण…








