सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्र

महाराष्ट्र काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या पाच जिल्हयांमध्ये प्रत्येकी एक निर्यात केंद्र, काजू बाजार केंद्र, प्रक्रिया प्रकल्प, गोदाम व इतर संबंधित पायाभूत…







