तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मंदार चोरगे प्रथम तर साक्षी भोसले द्वितीय क्रमांकाचे मानकरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भाजपा वैभववाडी यांच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, वैभववाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…








