नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली विद्यानगर येथील रहिवाशी राजेंद्र दिलीप वालावलकर, वय ३६ याचे दीर्घ आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचा पश्चात पत्नी,लहान मुलगा,वडील,आई,भाऊ, बहीण,भावोजी,काका,काकी असा परिवार असून सेवानिवृत्त एस.टी.चालक दिलीप वालावलकर याचा मुलगा व राकेश वालावलकर याचा तो भाऊ होता.
कणकवली विद्यानगर येथील रहिवाशी राजेंद्र दिलीप वालावलकर याचे दीर्घ आजाराने उपचार सुरू असताना निधन











