आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांसाठी व्यवसायांच्या माध्यमातून नोकऱ्या देणारे बनविण्यासाठी आवश्यक वातावरण जिल्ह्यात निर्माण करू – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातून जिल्ह्याचा विकास होवू शकतो, ही गरज खा नारायण राणे यांनी सर्वच शिक्षण सुविधा जिल्ह्यात उभ्या केल्या आहेत. आज आपला जिल्हा दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात प्रथम येतं आहे. १०० टक्के गुण येथील विद्यार्थी मिळवीत…

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : विवाहीतेला वारंवार अश्लिल फोन करून रात्रीच्यावेळी तीच्या खोलीवर जात अश्लिल वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश बाळू खरात, प्रमोद प्रकाश कोकरे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन…

निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांचे जिल्हा परिषद भवन समोर भिक मागो आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असताना त्याची जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी होत नाही. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. अपहार करणाऱ्या ग्रामसेवकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आज निरवडे येथील श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हा परिषद भवन समोर भिक मागो…

तळेरे-पियाळी मार्गे फोंडा रस्त्याची दुर्दशा: साबांखात्याने दखल घेण्याची मागणी

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे -पियाळीमार्गे फोंडा हा रस्ता गेली अनेक वर्ष नुसता डागडुजी केला जातो त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर असंख्य खड्ड्यांचे जाळे पसरलेले आहे.याशिवाय या रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने संपुर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते‌.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या रस्त्याचे…

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत

कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील विद्युत वितरण च्या नियंत्रण कक्षाला दिली अचानक भेट

अधीक्षक अभियंता व अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका पालकमंत्री यांचे सक्त निर्देश कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे…

मालवण तहसील कार्यालयाने विविध दाखले लवकरात लवकर द्यावेत

माजी आमदार वैभव नाईक यांची तहसीलदारांना सूचना मालवण (प्रतिनिधी) : सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे उत्पन्न दाखल्यासह इतर…

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करा

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना शिष्टमंडळाची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक, गावागावात दारूची विक्री, गुटखा व अमली पदार्थांची विक्री, जुगार, ऑनलाईन जुगार,ठिकठिकाणी मटका घेणे असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर कडक कारवाई…

गटविकास अधिकारी जंगले यांच्या शिष्टाईने मांगवली येथील उपोषण मागे

नियमित पाणीपुरवठा करण्याचे मांगवली ग्रामपंचायत चे लेखी आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतने नियमित पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मांगवली बौद्धवाडी येथील ज्येष्ठ नागरिक वासुदेव जुवाटकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मांगवली सरपंच व व नळ पाणीपुरवठा करणारा कामगार हे…

कला शिक्षक समीर चांदरकर राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानीत

चौके (प्रतिनिधी) : बारामती (शारदानगर) पुणे येथे नुकतेच ४ थे राज्यस्तरीय ‘अक्षर संमेलन’ संपन्न झाले. ‘माझी शाळा माझा फळा समुह’ आणि ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट’ (बारामती) यांच्यावतीने भरवण्यात आलेल्या या संमेलनातील ‘अक्षर सन्मान सोहळ्यात वराडकर हायस्कुल कट्टा व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा…

error: Content is protected !!