वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळपिके, घरे व गोठ्यांचे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास…








