आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना…

गटार खोदाई न केल्यामुळे पावसाचे पाणी साचून रस्ता चिखलमय

चौके सरपंच पी. के.चौकेकर बांधकाम विभागाकडे केली त्वरित गटार खोदाईची मागणी चौके (प्रतिनिधी) : चौके ते कुडाळ रस्त्यावरील चौके समाज मंदिर ते देवलीला जाणाऱ्या रस्त्यावर गटार खोदाई न केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी अवकाळी पडलेल्या पावसामुळे पाणी तुंबून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने…

पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री…

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा ; भाजपा तालुका कणकवली चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे…

त्रिंबक साटमवाडी बांबरवाडीला जोडणारा कॉजवे गेला वाहून…!

आचरा (प्रतिनिधी) : अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. आचरा पंचक्रोशीतील त्रिंबक येथील साटमवाडी बांबरवाडीला जोडणा-या कॉजवेला यांचा फटका बसला असून कॉजवेचा काही भाग खचून पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांबरवाडीचा वाहतूकीचा संपर्क तुटला असून या बाबत ग्रामपंचायत…

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे-पालकमंत्री नितेश राणे

महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव…

कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्याने नदीचे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता*

नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास याला जबाबदार कोण? *युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात केली पाहणी* कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले…

मुसळधार पावसाने घराचे छप्पर कोसळले

चौके सम्यकनगर येथे मध्यरात्री घडली घटना चौके (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौके सम्यक नगर (चौके हायस्कूल जवळ) येथील रहिवासी श्रीमती कांचन काशीराम कदम यांच्या घराचे गुरुवार दिनांक 22 मे रोजी मध्यरात्री एका बाजूचे छप्पर कोसळून अंदाजे…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक २४ मे सकाळी सकाळी ८:३५ वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा…

error: Content is protected !!