फोंडाघाट हायस्कूलची यशस्वी परंपरा कायम !

प्रशालेत राज अजय परब प्रथम, आयर्न नानचे द्वितीय, आणि काव्या भोगले तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकण विभागीय शिक्षण मंडळ, रत्नागिरी मार्फत फेब्रुवारी/ मार्च २५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन…








