भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कडून आज नूतन जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली प्रभाकर सावंत यांनी 27/28 वर्षांपूर्वी भाजपा युवा मोर्चा पासून कामाची सुरवात केली यावेळी भाजपा युवा…








