आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर नागोचीवाडी येथे आज दशावतार नाट्यप्रयोग…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथे आज श्री देव महापुरुष येथे सत्यनारायण महापूजे निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ ठिक १० वाजता “भक्ती महिमा” या दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे तरी…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रघुनाथ नाईक यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी गोशाळेचे ठेकेदार त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे मालक रघुनाथ नाईक यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार राणे यांच्या…

केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित खारेपाटण येथील मिनी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत तळेरे संघ अंतिम विजेता

 खारेपाटण (प्रतिनिधी) :श्री केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने शनिवार दी.१० मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मिनी शूटिंग हॉलीबॉल नाईट स्पर्धेत तळेरे हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून १ बोकड व आकर्षक चषक…

राणेंच्या गोवर्धन गोशाळेच्या द्वारे कोकणविकासला, नैसर्गिक शेतीला चालना मिळेल – मुख्यमंत्री फडणवीस

कणकवली (प्रतिनिधी) : हाती घेतलेले कार्य परफेक्ट होण्याकडे खासदार राणेंचा कटाक्ष असतो.गुणवत्तेचे राणे पारखी आहेत.याच गुणवत्तेच्या जोरावर राणेंनी गोवर्धन गोशाळा उभारली आहे. या भागातील शेतकऱ्यांना व्यवसायाभिमुख ट्रेनिंग दिले जाणार आहे. कृषी आणि पशु संवर्धनाचे हे केंद्र तयार झाले आहे. सनातन…

गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था, पर्यावरण पूरक प्रकल्प  – उपमुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेला कणकवली (प्रतिनिधी) : गोवर्धन गोशाळा हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणे ही नारायण राणेंची खासियत आहे. त्यामुळेच हा गोवर्धन प्रकल्प आहे. यामुळे कोकणात धवल क्रांती होईल.समृद्धीचे नवीन दालन…

गाय म्हणजे प्रगती

गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत – खासदार नारायण राणे कणकवली (प्रतिनिधी) : गाय म्हणजे प्रगती.गायीला आपण माता मानतो. मागील 3 वर्षे करंजे येथील माळरानावर आम्ही गोवर्धन गोशाळेची मुहूर्त मेढ रोवली.आज गोशाळेत देशातील दीडशे विविध जातीच्या गायी आहेत. कोणती…

गोवर्धन गोशाळा उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन…

गोवर्धन गोशाळा उदघाटन सोहळा 

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेच्या उदघाटनसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करंजे येथे गोवर्धन गोशाळे ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार तथा माजी मंत्री…

राष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराला गोपुरी आश्रमात प्रारंभ कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्र सेवा दल म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा आहे. लहान वयातच मुलांच्या मनावर समतेचे संस्कार बिंबवणे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून केला जातो. कुठल्याही धर्मात जरी जन्म झाला…

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गची घेतली आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून…

error: Content is protected !!