चिंदर नागोचीवाडी येथे आज दशावतार नाट्यप्रयोग…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथे आज श्री देव महापुरुष येथे सत्यनारायण महापूजे निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ ठिक १० वाजता “भक्ती महिमा” या दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी तिर्थप्रसादाचा लाभ घेऊन दशावतार नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन चिंदर नागोचीवाडी युवक मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!