आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पंचशील विकास मंडळ खारेपाटण ची नवीन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी भरत पाटणकर तर सचिवपदी गर पोमेडकर यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक,शैशणिक व क्रीडा शेत्रात खारेपाटण दशक्रोशित कार्यरत असलेल्या खारेपाटण पंचशील नगर येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण (रजि.) मुंबई या मंडळाच्या ग्रामीण शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली…

सावडाव मारहाण व विनयभंग प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव येथे प्रमोद नरसाळे यांच्या जमिनीत जेसीबी लावून चर मारत असल्यावरून झालेल्या वादातून फिर्यादी, तीचे पती व मुलाला मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग यांना प्रधान जिल्हा व सत्र…

एच.एस.सी.परीक्षेत कै.हेमंत केशव रावराणे महाविद्यालयाची संपदा पुजारी वैभववाडी तालुक्यात प्रथम

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले संपदा पुजारी चे अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचा…

आचऱ्याकडे जाणारा पालकमंत्र्यांच्या वरवडे गावचा रस्ता “दोन वर्षे रखडलेला”

एकाच घरात जिल्ह्याची सत्ता असून देखील गावच्या रस्त्याची बिकट अवस्था आपल्या गावचा रस्ता करू न शकणारे, जिल्ह्याचा विकास काय करणार-सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वरवडे गावातुन आचऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेली 2 वर्षे रखडलेला आहे.…

कोल्हापूरसाठी निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयसिंगपूर नगरपरिषदेंतर्गत ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून तयार केलेल्या ‘शिवतीर्थ’ या भव्य वास्तूचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ…

तन्मय सावंत बारावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन झाला झाला. यात कणकवली तालुक्याचा ९९.२२ टक्के निकाल लागला. तालुक्यातून १९३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यपैकी १९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या…

कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन

परशुराम उपरकर,वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत यांची अवैध सिलिका मायनिंगवर कारवाईची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन सुरु असून ३५० हेक्टर जमिनीवर लिज परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तेथे एक हजार ते दीड हजार…

एच.एस.सी परीक्षेत छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे चे उज्वल यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : एच.एस.सी. परिक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या प्रशालेने कला शाखेत उज्वल यश संपादन केले.परीक्षेला एकुण १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले…

तलाठी संवर्गातील भरतीमधील समांतर आरक्षणातील नियुक्तींची चौकशी करावी अशी मागणी मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तलाठी संवर्गातील भरतीमधील समांतर आरक्षणातील नियुक्तींची चौकशी करावी, तसेच खुल्या प्रवर्गात समांतर आरक्षणात भरती केलेल्या इतर उमेदवारांची नियुक्तीपत्रे रद्द करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अखिल भारतीय…

७० पार केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वयाची ७० पार केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर निदर्शने आंदोलन केले. सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही…

error: Content is protected !!