मालवणात १ मे रोजी साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन

अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमाचे चौथे पुष्प मालवण (प्रतिनिधी) : अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमा अंतर्गत, गुरूवार १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिका…








