पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते, माजी आमदार यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, खजिनदार रोशन तांबे, सुधीर राणे, तुषार सावंत, तुषार हजारे, मयुर ठाकूर, दिगंबर वालावलकर, विराज गोसावी, राजू दळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!