महिला सेल तालुकाध्यक्षपदी दिव्या भोसले, सचिवपदी वेलांगानी गुरव यांची फेर निवड
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वैभववाडी तालुका अध्यक्षपदी विवेकानंद कडू तर सचिवपदी प्रफुल्ल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला सेल तालुकाध्यक्षपदी दिव्या भोसले, सचिवपदी वेलांगानी गुरव यांची फेर निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या त्रिवार्षिक अधिवेशनात याची घोषणा जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी केली.
तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे –
तालुका नेता सुरेंद्र साळुंखे, कार्याध्यक्ष संतोष भरडकर, कोषाध्यक्ष राजाराम कात्रे, उपाध्यक्ष जयवंत मोरे,नामदेव गीते, हनुमंत गीते, ज्ञानेश्वर महाले, विकास नर, संपर्कप्रमुख पदी सुधीर बावडेकर, (खांबाळे) अंकुश सुतार (भुईबावडा )प्रभाकर कोकरे (वैभववाडी) प्रसिद्धी प्रमुख विश्वनाथ चव्हाण, विभागीय अध्यक्ष अनिल नारकर खांबाळे, संतोष माने ( भुईबावडा ), विलास पाष्टे (वैभववाडी ), विभागीय उपाध्यक्ष शिवराज करले (खांबाळे,)किशोर पेडणेकर ( भुईबावडा ) अंबादास चेमटे( वैभववाडी ), विभागीय सचिव बाळू भांड( खांबाळे )सुनील घुगरे (भुईबावडा), सचिन कनोजे ( वैभववाडी ), तालुका सहसचिव विनोद खंडागळे,संतोष परब,संजय नारकर,
कार्यालयीन चिटणीस -हनुमंत सुतार,रियाज पाटणकर, सल्लागार- रफिक बोबडे,अनिल खांबल, विनोद करपे, प्रकाश फोंडके,आनंद चव्हाण, संजय पारधी, संतोष नागप. कायम नियंत्रण सदस्य- सुनील चव्हाण, संजय पाताडे, संतोष मोरे, निमंत्रित जिल्हा कार्यकारणी सदस्य- सुधीर गोसावी,पंढरीनाथ सावंत, महादेव शेट्ये, स्वप्निल गुरखे, समीर सरवणकर.अशी कार्यकारणी पुढील तीन वर्षासाठी घोषित करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



















