आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशनच्या कणकवली च्या वतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात. कवायत,…

फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमीचा “अद्वैत गुरव”चे लांब उडी स्पर्धे दणदणीत सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाशिक येथे नाशिक अथलेटिक्स फॉउंडेशन यांनी दि. २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आलेल्या ३ऱी राज्यस्तरीय मैदानी (अथलेटिक्स )स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल गावातील खेळाडू, श्री फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम, कणकवली येथे या…

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद गोसावी यांची बिनविरोध निवड

चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे नुकतीच पार पडली. सर्व १३ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदार या पदांसाठी निवडणूक दिनांक 25/4/2025 रोजी खेळीमेळीच्या…

अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्यासह ८ अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर

महाराष्ट्रदिनी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार गौरव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश प्रदीप रावले यांच्यासह जिल्ह्यातील आठ अधिकाऱ्यांना पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या १ मे रोजी होणाऱ्या…

पिंक ई-रिक्षा व रुपे कार्डचे शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा ही योजना राज्यात सुरु करण्यात आली असून, पिंक ई-रिक्षा विरतण व रुपे कार्ड वितरण कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री…

मध्यमिकच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे निकाली निघत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज २८ एप्रिलला शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद भवनसमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी लाक्षणिक उपोषण केले . सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा असून या…

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी मुख्यमंत्री ,खा.नारायण राणे यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी खा.नारायण राणे यांनी काही सूचना केल्या. यावेळी पत्रकार…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बोधगया मंदिर कायदा १९४९रद्द करून जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. या मागणीसाठी भिक्यू संघाने सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी…

सिंधुदुर्गनगरी येथे 30 मे राेजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार ; जिल्हाधिकारी अनिल पाटील ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ यांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री…

एलसीबी सिंधुदुर्ग चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

१ मे रोजी महाराष्ट्रदिनी ओरोस येथे होणार सन्मानपूर्वक वितरण कणकवली (प्रतिनिधी) : एल सी बी सिंधुदुर्ग चे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालकांचे उत्कृष्ट सेवेचे पदक जाहीर झाले आहे.१ मे रोजी महाराष्ट्रदिनी ओरोस येथे सन्मानपूर्वक पदक वितरण…

error: Content is protected !!