आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या वहिनी ला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रवीण बागवे याची ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी.तिडके यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यांनी काम पाहिले. 16 नोव्हेंबर 2018 रोजी फिर्यादीने तक्रार नोंदवली की “दिनांक…

ओझरम बौद्धवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सरपंच समृद्धी राणे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन तळेरे (स्वप्नील तांबे) : कणकवली तालुक्यातील तरेळे ओझरम बौद्धवाडी येथील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज पार पडले. गेली अनेक महिने राखडलेल्या रस्त्यासाठी विविध स्तरावर वाडीतील ग्रामस्थानी पाठपुरावा केला होता. अखेर…

महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला. यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली. सिंधुदुर्ग…

श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे २ में रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.२मे रोजी श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स.१० वा समस्त भोगले बंधू आयोजित श्री सत्यनारायण महापूजा,दु.१ ते ३ वा.पर्यंत महाप्रसाद, सांय- ७ ते रात्री ९.३०…

नऊ कथांच्या नवरसात ‘साहित्यप्रेमी’ झाले चिंब

ओरोस येथील कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब झाले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेला हा कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेला. ओरोस खर्येवाडी येथील दत्तराज सहकारी…

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीत भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान

जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मच्छीमार बांधव व भगिनींशी साधला संवाद मच्छीमार बांधव व भगिनींनी मानले देवाभाऊंचे आभार !!! वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या…

शिक्षक भारती कणकवली तालुका महिला आघाडी प्रमुखपदी कणकवलीच्या विद्या शिरसाट तर कार्यवाहपदी खारेपाटणच्या प्रियेशा अमृते

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारतीय सिंधुदुर्ग शाखा कणकवलीची महिला आघाडीची कार्यकारिणी नुकतीच राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर यांच्या उपस्थितीत जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण यांनी जाहीर केली असून  कणकवली तालुका शिक्षक भारती महिला आघाडी प्रमुख कणकवली…

कणकवली तालुका पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष भगवान लोके यांचा माजी खा. विनायक राऊत यांनी केला सत्कार 

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी – सिंधुदुर्ग माजी खा. विनायक राऊत यांनी पुच्छगुच्छ देवून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत , युवासेना…

संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी ‘बालसंस्कार शिबीर’ आवश्यक – सरचिटणीस रोहिदास नकाशे 

कासार्डे विद्यालयात ५ दिवसीय मोफत ‘बालसंस्कार शिबिराचे’ शानदार उद्घाटन.. तळेरे (प्रतिनिधी) : मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यासाठी तसेच आदर्श आणि संस्कारक्षम भावी पिढी निर्माण होण्यासाठी अशी संस्कार शिबिरे महत्त्वाची असतात असे गौरवोद्गार सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालय काढले. …

अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे 

कणकवली  (प्रतिनिधी) : अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे यांची निवड करण्यात आली. मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षपदी व्यंकटेश सावंत, सचिवपदी सागर राणे, सहसचिवपदी शिवशंकर पाडगावकर, खजिनदारपदी यश पालव, सहखजिनदारपदी रुपेश सांळुखे, सदस्यपदी सुधाकर राणे, सर्वेश राणे, रोहन राणे,…

error: Content is protected !!