Category तळेरे

‘एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र

तळेरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती एन्एमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी तील कु.सर्वेश सतीश कदम हा विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.त्याने या परीक्षेत…

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील ६८३ खेळाडूंचा ‘गुणगौरव’

खेळामुळे शिस्त निर्माण होते- संजय पाताडे तळेरे (प्रतिनिधी) : शिस्त हा शाळेचा आत्मा असतो त्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची शिस्त राखण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवा.तसेच प्रत्येक खेळाला एक संहिता असते त्यामुळे खेळातून शिस्त निर्माण होत असते.खेळात यशापयश विचार न करता…

कासार्डे माध्य.विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची नवोदय विद्यालयात निवड

तळेरे (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय समिती तर्फे 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या पाचवीतील कु.समृध्दी प्रकाश चौगुले व कु.सूची सिध्दण्णा दोडमनी दोन विद्यार्थिनींनी घवघवीचे संपादन केले असून या दोन्ही विद्यार्थ्यिनींना नवोदय विद्यालयात प्रवेश…

शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका सौ निवेदिता नारकर यांना सेवानिवृत्ती पर “जीवनगौरव पुरस्काराने” सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : चौकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर या त्यांच्या नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, त्यांना सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने “जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात…

शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने कवि, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार

तळेरे (प्रतिनिधी) : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जूनि.कॉलेज सावंतवाडी या प्रशालेतील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तसेच कवी, साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्यावतीने सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आला. गेली 33 वर्षे त्यांनी इंग्रजी विषयाच्या…

वैभववाडी तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माध्यमिक कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण

शिक्षक भारतीने विविध पुरस्कार देऊन केला गुणगौरव तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल संघटनेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचे कौतुक केले…

शिक्षक भारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा

आदर्श चेकलिस्ट प्रत्येक माध्य- शाळेला देण्याची मागणी तळेरे (प्रतिनिधी) : अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित कामाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी व शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटना पदाधिकारी यांच्यात झालेल्या सहसविचार सभेत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून काही कामे…

माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे शिक्षक स्वप्निल पाटील ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारे स्वप्निल श्रीकांत पाटील यांना अविष्कार फाउंडेशन इंडिया तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस…

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातुन फणसगाव मधील 53 लाख 81 हजारांची विकासकामे पूर्ण

श्रीदेव महादेव, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महाकाली मंदिर वर्धापनदिन सोहळ्याला येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली दूर बंड्या नारकर, उदय पाटील, बाबा नारकर, कृष्णा नर, भाई नारकर, राजू जठार यांनी केला होता पाठपुरावा तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील श्रीदेव महादेव, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी…

error: Content is protected !!