दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : सीईओ रवींद्र खेबुडकर

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दिव्यांग – अव्यंग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचे वितरण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदरच्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आर्थिक उन्नती साधू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व आहे म्हणून…








