पूजा सातवसे ठरल्या पैठणीच्या मानकरी

कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी संपन्न झाला. यानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनस्टर स्पर्धेत पूजा सातवसे या पैठणीच्या मानकरी ठरल्या.…








