पालकमंत्री नितेश राणे डॉ बाबासाहेबांच्या स्मृतीस बुद्धविहार कणकवली येथे करणार अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे उद्या १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता कणकवली एसटी स्टँड नजीक बुद्ध विहार येथे बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करणार आहेत. डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री नितेश राणे पुष्पहार अर्पण करणार आहेत. यावेळी भाजपा अनुसूचीत जाती मोर्चा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!