पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून विजयदुर्ग एसटी डेपोसाठी नवीन बसेस

भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या हस्ते लोकार्पण देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग एसटी डिपोला मिळालेल्या नवीन एसटी बसेस चे उदघाटन भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा पडेल मंडळ अध्यक्ष…








