हडपिड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण मसूरे (प्रतिनिधी) : “श्री स्वामी समर्थ महाराज कि जय….., श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ……” या जयघोशात हडपिड येथील स्वामी समर्थ मठ येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…








