अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात केली पक्षांसाठी पाणवठ्याची सोय

२० मार्च जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने आयोजित उपक्रमाचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वाढत्या शहरीकरणाबरोबर चिमण्यांची संख्या कमी झाली. मात्र, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि सोबत अन्य पक्ष्यांचाही उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र…








