वैभववाडीतील उबाठा सेनेला मोठे खिंडार

वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्याचे मस्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित उबाठा सेनेचे युवा सेना चिटणीस स्वप्नील धुरी, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांच्यासह उबाठा सेनेच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये…








