शिवतेजा मित्रमंडळच्या वतीने कलमठ-बाजारपेठ येथे कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवतेजा मित्रमंडळ च्या वतीने कलमठ-बाजारपेठ येथील पिंपळपार येथे रविवार ९ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!