आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

कणकवली (प्रतिनिधी) : कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे आयोजित व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे 5 मार्च रोजी रक्तदान शिबिर पार पाडले. कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे गावाचा सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कामामध्ये असलेला सहभाग हा स्पृहणीय…

भारतीय लष्करातील माजी सार्जंट शंकर जाधव यांचे निधन

पोलीस निरीक्षक सुशील जाधव यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते ( बौद्धवाडी ) येथील रहिवासी भारतीय लष्करातील माजी सार्जंट तथा मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिवराम जाधव ( वय 91 ) यांचे पिसेकामते येथील राहत्या घरी…

दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : देवगड जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र. 178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन बैठकीत जात पडताळणी समिती उपायुक्त पावरा यांच्या कार्याचा वाचला पाढा मुद्दामहून दाखले अडकविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा बैठकीत समाजाची मागणी ठाकर समाजातील शिक्षण घेणाऱ्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची…

संवाद परिवाराच्या वतीने मधु कट्टयावर रंगली संगीत मैफिल; अनवट अनिल कार्यक्रमात कविता आणि कबीरांचे दोहे सादर

तळेरे (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध लेखक, कवी डॉ.अनिल अवचट यांच्या कवितांचे चित्रफित द्वारे व संत कबीरांचे दोहे यांच्या गायनाने तळेरे येथील “अनवट अनिल… एक कबीर” हा वेगळा संगीत मैफिलीचा कार्यक्रम मधु कट्टयावरती रंगला. तळेरे येथील संवाद परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले…

पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या सौजन्याने छावा सिनेमाचा पडेल मध्ये शो

पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पडेल मंडल भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या सौजन्याने जागतिक महिलादिनी ७ मार्च रोजी रात्री ९ वाजता पडेल तिठा…

पत्नीवर जीवघेणा खूनी हल्ल्या प्रकरणी अशोक शिंगरे याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा खूनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या मालवण पराड येथील अशोक राजाराम शिंगरे (६२) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड…

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील कवी तथा ओसरगाव प्राथमिक शाळा १ चे मुख्याध्यापक किशोर डी. कदम यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे शनिवार 15 मार्च रोजी सायं. ४.३० वा. येथील…

उद्या कलमठ ग्रामपंचायत मध्ये तहसील कार्यालय व ग्रामपंचायतच्या वतीने भूमिहीन दाखल्यांचे शिबिर

घरकूलच्या भूमिहीन लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलमठ ग्रामपंचायत सभागृहात भूमिहीन दाखल्यांसाठी खास शिबिराचे आयोजन केले आहे. कलमठ गावात ४५ घरकुल लाभार्थींना घरे मंजूर झाले असून…

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे.रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत…

error: Content is protected !!