आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तोंडवळी तळाशील बीच केले चकाचक गेट-टुगेदर साठी आले आणि स्वच्छता दूत बनले

आचरा (प्रतिनिधी) : ‘ते’पर्यटक खरे तर गेट-टुगेदर साठी आचरा जवळील तोंडवळी – तळाशील बीच येथे आले होते. इतक्या सुंदर नयनरम्य समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला डाग लावणारा प्लास्टिक कचरा मात्र त्यांना दिसला.मग सगळं सेलिब्रेशन बाजूला ठेवून हा कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी कंबर कसली.…

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं-१चे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांने संपन्न

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील पीएमश्री जि. प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ या प्रशालेचे “वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण विविध उपक्रमाने व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने संपन्न झाले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती, महाराष्ट्राचे…

“माझे पशुधन, माझी जबाबदारी ” च्या जनजागृती व इशाऱ्यासाठी फोंडाघाट मध्ये समाज प्रबोधन फेरी !

फोंडाघाट हायस्कूल व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे यशस्वी आयोजनगृह फोंडाघाट (प्रतिनिधी) : भटक्या जनावरांच्या शेतकऱ्यांना “माझे पशुधन, माझी जबाबदारी” ची जाणीव होऊन त्यांचा बंदोबस्त करताना, समाज प्रबोधन व्हावे,याकरिता आज आठवडा बाजाराचे दिवशी ग्रामपंचायत ते एसटी स्टँड पर्यंत फोंडाघाट हायस्कूल आणि…

सहा वर्षीय चिमुकल्या लीनांशा हितेश नाईक हीने सुवर्णपदक पटकावले

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित इन्व्हिटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 2025 ही स्पर्धा 23 फेब्रुवारी 2025 रोजी इचलकरंजी नगरपंचायत येथील शंकरराव पुजारी ओलंपिक साईज जलतरण तलाव येथे पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्गनग्री येथील सहा वर्षीय चिमुकल्या…

ग्राहकांना बँकींग सेवा देतांना सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे : मनीष दळवी बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा ओरोस स्नेहमेळावा संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला बँकेबद्दल निष्ठा, प्रेम व आपुलकी वाटली पाहिजे. बँकींग सेवा देतांना आपण एकाच कुटुंबाचे घटक असल्याचे समजून ग्राहकांना सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे. भविष्यात बँकींग व्यवसायात प्रगती साधावयाची असेल तर डिजीटल पर्यायांचा…

समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी – डॉ रुपेश पाटकर

कणकवली येथे सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या पुरस्कारांचे वितरण दीपा पवार आणि डॉ. कालिदास शिंदे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने तर स्मिता कोदले याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : “समाजातील प्रश्न बघण्यासाठी नजर संवेदनशील बनवायला हवी.…

आरबीएसके हा सुदृढ जीवनाचा पाया! जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे प्रतिपादन

मसूरे (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था पिंगुळी येथे जिल्हास्तरीय आर.बी. एस.के. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या संकल्पनेतून आरबीएसके अंतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोहीम पुढील महिनाभर संपूर्ण…

आम. निरंजन डावखरे स्वामी समर्थ चरणी नतमस्तक !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये आंगणेवाडी जत्रा कालावधीत २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या भाविकांना सकाळी चहा, नास्ता, दुपारी जेवण…

ग्राहकांना बँकींग सेवा देताना सकारात्मक दृष्टी महत्वाची : मनीष दळवी

जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा ओरोस स्नेहमेळावा संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला बँकेबद्दल निष्ठा, प्रेम व आपुलकी वाटली पाहिजे. बँकींग सेवा देत असतांना आपण एकाच कुटुंबाचे घटक असून ग्राहकांना बँकींग विषयक सेवा देत…

नांदगाव मधलीवाडी येथे जि.प.व खाजगी अनुदानित शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण वर्ग’ संपन्न

53 शिक्षकांचा सहभाग तळेरे (प्रतिनिधी) : जि प व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीचे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 नांदगाव मधलीवाडी जि.प.पुर्ण प्राथमिक शाळेतील सभागृहात 24 फेब्रुवारी ते 1मार्च या कालावधीत संपन्न झाले. या प्रशिक्षणवर्गाला खारेपाटण, शेर्पे,चिंचवली,कुरंगवणे,शिडवणे…

error: Content is protected !!